अनलॉक १.०

14.1K 47 16
                                    

अनघाचे हात खूपच फास्ट चालत होते. भरभर स्वयंपाक आटपत तिने डबा भरला. तिचा नवरा अमोल मुलाला अंघोळ घालत होता. तो वर्क फ्रॉम होम होता म्हणून अनघाला त्याची खूपच मदत होती. स्वयंपाक मात्र ती स्वतः करत असे. तिला त्यामध्ये आवड आणि स्पीड दोन्ही होते. आजपासून तिला ऑफिस जॉईन करायचे होते. २-३ महिन्यांच्या कोव्हिडच्या लॉक डाऊन नंतर तिचा नंबर पहिला होता. तसे ऑफिसमध्ये फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामे होती. मूळ काम मुलींना शिकवण्याचे होते. जे ऑनलाईन सुरु होते. अनघा एका टेक्निकल शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापिका होती. जाऊन चार पाच तास काम करून परत येणे एवढेच काय ते होते. पण अनघाला घाई होती ती म्हणजे पाऊस सुरु व्हायच्या आत तिला पोहोचायचे होते. रात्रभर पडून आता जरा उघडला होता. पण फक्त तेच कारण नव्हते. दुसरे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या संस्थेचे माननीय प्राचार्य श्री. बेंडेसर. तिच्या हृदयाची धडधड मधूनच वाढत होती ती ह्याच कारणामुळे. मघापासून तिला ३-४ वेळा बाथरूम जवळ करावे लागले होते ते ह्याच एका विचाराने कि ती आणि बेन्डेसर आज संस्थेमध्ये दोघेच असणार होते.

****

अनघाच्या लग्नाला १० वर्षे झाले होती. अनघा आता ३२ची होती. पण दिसायला अतिशय आकर्षक. ५'४" उंची. सुडौल बांधा. गोरापान रंग. स्त्रीत्वाच्या खुणा असलेले अवयव छान पैकी भरलेले. तिच्या ३४-३०-३६ची आकर्षक देहयष्टीमुळे अनघाकडे नजर वळवल्याशिवाय कुठलाच पुरुष पुढे जात नसे. तिचा चेहरा गोल आणि आकर्षक होता. ओठ चांगले ठसठशीत आणि नैसर्गिक गुलाबी होते. तिचे चेहऱ्यावरचे हावभाव तिचे हसणे सगळेच खूप मोहक होते. तिचा नवरा अमोल तिच्यावर जीव ओवाळून टाकत असे. अनघा तशी खूप आनंदी आणि समाधानी होती. पण गेले काही महिने म्हणजे जेव्हापासून बेन्डेसर बदली होऊन प्राचार्य पदावर आले होते तेव्हापासून तिची चलबिचल वाढली होती. तिला बेंडेसरांचे जास्तच अटेन्शन मिळत होते असे निरीक्षण तिने ताडले होते.

तिने तिच्या मैत्रीण आणि सहकारी सावंतला हे सांगितले. तेव्हा सावंत तिला म्हणाली होती. "हा जिकडे जातो तिकडे कांड करतो. मागच्या संस्थेमध्ये पण त्याचे एकी सोबत होते असे मला समजले आहे. आता तुझ्यासोबत .....' असे म्हणून ती फिदीफिदी हसली होती.

अनलॉकWhere stories live. Discover now