आयुष्य माझ आहे
त्याला जगायचं मला आहे
येणाऱ्या प्रत्येक संकटाचा
सामना ही मलाच करायचा आहे .........चुकल्या वाटा तरी
वाटा मलाच शोधायच्या आहे
एकटं का होईना वाटेवर
चालत रहायचं आहे ..........कधी येईल अपयश तरी
लढत रहायचं आहे
स्वतःच स्वतःला सावरत
पुढे जायचं आहे ..........सारे मीच करायचे आहे तर
लोक काय म्हणतील
याचा विचार करावा
मला गरज वाटत नाही ..........
KAMU SEDANG MEMBACA
गरज वाटत नाही
Poetryकोणी कसं जगावं हे ज्याचं त्यानं ठरवलं कि जगणं सोपं होत मग त्यासाठी निरर्थक गोष्टींना धरून ठेऊन जगणं का सोडावं