भावना

263 1 1
                                    

हो काल मी परत तुझी आधिसारखे वाट पाहात होते , स्वतःला विसरत होते, प्रेमात पडत होते, तू येणार याचा आनंद होत होता. झोप येत होती पण तुझ्या ओढीने मन ग्रासले होते का माहीत नाही पण हो मि प्रेमात पडत होते काही क्षनांसाठी , तितक्यात आवाज आला ऊठ जागी झोपण्यासाठी, नाहीतर ज्याच्या आठवणीत जागी आहे तो यील आणि झोपेनपन, पण तुला रात्र्भर झोप नाही यायची, आणि कशाला   प्रेमात पडतेय परत रडण्यासाठी की प्रेमभंगसाठी नको  नको परत प्रेम भंग नको प्रेमच नको ...प्रेमच आवडत नाही आता झोप आता
    आणि  लावे झोपले नेहमीसारखे जागले नाहि , रात्रीं तो आला, पण  ज्याच्या आठवणीत मन होतें तो आला नाहि रात्र्भार मनाशी छलत होते ,तो जवळ असून मन कुणालातरी शोधत होते आणि राहून राहून जागवत होते ,आला की नाही झोपेतच बघत होते तो भाव मात्र डोळ्यात आणि डोक्यात नव्हता  हो मला असच काहीतरी होत होतें .
हो मी नाही माझे मन रडत होतें त्याच्यासाठी नाही त्या रुदयासाठी जे आजपण माझेच होत पण , त्यात माझे मन राहत होते आणि त्याला त्याच्या घरी जावेसे वाटत होते .

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jun 03, 2023 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

भावनाWhere stories live. Discover now