भाग १.......

3.5K 10 0
                                    

" मृणाल चल मी जातो आता, तू जेवून घे आणि मुलांना झोपव", राहुलने मला कामावर जाताना सांगितले.

" बर ठीक आहे, तू पण व्यवस्थित जा कामावर बाय.", मी त्यांना निरोप दिला.

       मी मृणाल पुणे मध्ये राहणारी एक ३० वर्षीय  गृहिणी आहे. मझ्या लग्नाला ११ वर्ष झाली. मी एक सडपातळ बांध्याची महिला आहे. मला दोन मुले आहेत. मझ्या नवऱ्याच नाव राहुल तोही खूप चांगला आणि माझी खूप काळजी घेणारा आहे. त्याच माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ सुद्धा त्याच्यावर प्रेम आहे. आमचं वैवाहिक आयुष्य खूप चांगल आहे. आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेतो प्रत्येक संकटकाळी एकमेकांसोबत उभे असतो. आमच्या घरी मी, राहुल, आमची २ मुले यासोबत राहुलचे वडील माझा धाकटा दीर व त्याची बायको असे एकत्र कुटुंब राहतो. राहुल एका कंपनी मध्ये काम करतो. इंडस्ट्रिअल कामगार असल्यामुळे त्याची शिफ्ट आठवड्याला बदलत असते. एक आठवडा सकाळची व त्यानंतर रात्रीची अश्या त्याच्या शिफ्ट असतात. मी एक गृहिणी म्हणून छान जीवन व्यथित करत होते. सकाळी उठणे, मुलांचं आवरणे, त्यांना शाळेत सोडणे, परत घरची कामे, मुलांना शाळेतून आणून पुन्हा क्लासला सोडणे या सर्व गोष्टींमध्ये माझा दिवस कसा जायचा हे माझे मला समजत नसयाचे. मीसुध्दा माझ्या आयुष्यात खूप खुश होते. राहुलचा स्वभाव खूप समंजस होता. माझे काही जवळचे मित्र होते. पण त्याने कधीही त्यावरून मला रागवला नाही. माझा स्वभाव खूप स्वच्छंदी आणि बेधडक असा होता. माझा हा स्वभाव राहुलला खूप आवडायचा. आमचे जीवन सुरळीत सुरू होते.
       राहुल मला सांगून कामावर निघून गेला. मी मुलांना घेऊन जेवण केलं. मूल टीव्ही पाहत बसली त्यावेळमध्ये मी भांडी धुवून घेतली आणि आमच्या रूम मध्ये येऊन मुलांना झोपवयला लागले. तेवढ्यात दारावरील बेल वाजली. घरातले बाकीचे झोपलेले त्यामुळे मी दरवाजा उघडला. तर दारामध्ये यांचा मित्र युसुफ आला. अश्या अवेळी तो आल्यामुळे मी थोडी भांभवले. पण मी त्याला आत येण्यास सांगितले.

" या भावजी." मी त्याला बसण्यास सांगितले व त्याला पाणी आणून दिले.

आयुष्यामधले वळण.....Onde histórias criam vida. Descubra agora