तो चिंब तीही चिंब😍
दोघांच्या नजरेत👫👀
प्रेमाचे प्रतिबिंब💑
ओला थेंब ओली रात💧🌒
ओठांवर ओठ आणि श्वास💏
अधीरमनाचा सांगावा💑
शब्दाचा बांधावा🙊
ढगांचे बन☁
विजेचे तीर⚡
मिठीतील बहर💏
प्रियेच्या संग👫
प्रेमाचे शब्द❤
काळाजाची धडधड💓
बोलके मन💑
बोलकी रात🌒
फक्त ती👧
आणि मी👦
एक सात👫💏
एक रात💋🌒
हा प्रेमाचा पाऊस कधी नको थांबावा❤💋
YOU ARE READING
marathi love poem (रात)
Romancethis poem is so interesting to read and this poem is about in love