💋 ओठ...💋

3.2K 12 3
                                    

सोड राणी तू शिदोरी
गोड ओठांची 💋
थांबले मन चाखण्या
ती फोड ओठांची ...👄
लाजतांना😝
ओढते दातात ओठांना 💋
फार आवडते तुझी
ती खोड ओठांची ...👄
वाच डोळ्यांतील सारे भाव
डोळ्यांनी 😘
खोल हृदयावर
निशाणी सोड ओठांची ...👄
आज चढवू चल गुलाबी रंग
अंधारा 🤫
फक्त ओठांना मिळू दे
जोड ओठांची ...👄
श्वास श्वासांना बिलगती
एक झाल्यावर 😚
रात्रभर चालेल मग
धरसोड ओठांची...👄👄👄
😍😚👄💋💞😍💯

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Aug 21, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

ओठWhere stories live. Discover now