मिठीत तुझ्या

50 0 0
                                    

मिठीत येण्या प्रिये करतों तुला मी इशारे 💞💕
लज्जित होते तू अशी जणू बोलते नयनांनी 😍
कळतात सख्या मनीचे भाव मला तुझें सारे
मी म्हणतो मग जसे कळते मन माझे
का छळतेस दूर राहुनी ये मिठीत कळेल तुला🤗💑
तुझ्याच नावाने धडधड ह्या हृदयाची वाजे. . .

मिठीत तुझ्याDonde viven las historias. Descúbrelo ahora