सहवास - भाग चार

8.1K 11 1
                                    

निराला खूप आनंद झाला होता आज ती एका डिपार्टमेंटची हेड झाली होती ... तिने शब्द ला जाऊन थँक्यू म्हणाली त्याने तिचा हात हातात घेत तिला अभिनंदन केलं .. आणि हळूच म्हणाला नवीन डिझाईन साठी केंव्हा येणार .. नीरा लाजली आणि त्याच्या डोळ्याला एक पॉसिटीव्ह लकेर दिली ... दिवस खूप आनंदात गेला .. सायंकाळ होत आली आणि तिने नयन ला फोन केला .. तो हताश होऊन म्हणाला मला पुन्हा ४ दिवस थांबायचं आहे .. ती त्याला रागावू लागली ... पण काय करणार दोघांनाही कॉर्पोरेट मध्ये कसं काम करावं लागतं माहित होतं .. तिने काम केलं आणि आनंदात निघानार  तेवड्यात पुन्हा त्याच ईद वरून एक मेसेज आला .... खुश आहेस ? माझं क्रेडिट ? 

कोण पण तू .. कारण त्याने दाखवलेला फोटो बघून शब्द  ने मोहित ला काढलं होतं .. 

ना बोलता एक फोटो आला आणि तो शब्द आणि तिच्या शृंगारलीलेचा होता .. 

ती घाबरली .. कोण आपण .. 

एक मेसेज आला .. घरी जाऊ नकोस थांब थोडी ..  

तिने पॅक केलेल काम सुरु केलं .. आणि वाट बघत बसून राहिली 

एक ब्लॅक कॉफी मागवली  तिने .. एक एक एक सिप घेत बाहेर बघत होती .. तिचा ऑफिस १६ व्य मजल्यावर होतं .. तिथून सम्पूर्ण नजर दिसत होता .. अंधार पडलेला होता ... ती घडाळ्याकडे बघत वाट बघत होती १० वाजलेत अजून कोणी नाही आलं म्हणून  तिने आता जायचा निर्धार केला .. ती लॅपटॉप बंद करणार तेवढ्यात पुन्हा मॅसेज आला १५ मिनिट .. ऑफिस मध्ये आता कुणी नव्हतं .. तिला एकदम लक्षात आल ,..तिने फोटो पहिलेत .. सर्व  फोटो   सी सी टी व्ही ने घेतलेले होते तिने केबिन कडे लक्ष दिल.. तिला कॅमेरा असल्याचं लक्षात आलं .. तिने वॉशरूम ला जाताना एका छोट्याश्या गॅप मधून कॅमेरा कंट्रोल रम कडे शिरकाव केला ... जाताना कंट्रोल रूमच्या कॅमेऱ्यावर रुमाल टाकला .. . आणि तिने सर्व रेकॉर्डिंग बंद केलं .. शेवटचं रेकॉर्डिंग बंद करायला गेली आणि ती हैराण झाली .. तो बॉस च्या घराचा होता .. तिने त्याचे क्लिपिंग बघितले आणि ती जास्त परेशान झाली .. कारण तिला तिथून शिराज निघताना दिसली .. तिने सर्व क्लिपिंग डिलीट केले .. आणि बिनधास्त बसली जाऊन...  आता तिला भीती नव्हती .. 

सहवास ( श्रृंगार कथा -18+ )Where stories live. Discover now