सहवास - शेवट (पर्व पहीले)

5.3K 11 3
                                    

नीरा उठून बाथरूम मध्ये गेली सर्व स्वतःच व्यवस्थित ड्रेस अप केलं  आणी बाहेर कॅन्टीनमध्ये  येवून तीने दोन चहा बनवले .. एक स्वतः घेत एक तिने रामनाथ ला दिला .. त्याने तो पिला .. 

मॅडम मस्त बनला चहा ... थोडं डोक्यात रूमरूम होतेय .. कैसा तो भी लाग रहा है ...

ठीक है आप थक गये होंगे.. थोडा नहा  लो और सो जाओ .. 

ठीक है मॅडम ... मै बाहर के रूम मी थोडा सोता हूं 

रामनाथ बाहेर गेला .. निराने कॅमेरा फुटेज क्लिअर केले आणि घरी निघून गेली .. ती सकाळी उठली तर ऑफिस मधून फोन होता 


मॅडम गार्ड दार नाही उघडत आहे .. 

निराने .. एक स्वतःलाच स्मित हास्य दिल आणि  ती तयार होऊन निघाली ... आज तिच्या ओठांवर एक गीत होतं .. 

नीरा पोहचली तर दारासमोर गर्दी होती संपूर्ण ऑफीस बाहेर उभं होतं तिने पोलिस ला फोन केला आणि तिने दार ठोकायला सुरुवात केली .. थोड्यावेळात पोलीस आले आणि त्यानि दार तोडले समोर बघतात तो रामनाथ बेहोष होऊन पडला होता पोलिसांनी डॉक्टर बोलावला आणि त्याने त्याला तपासून सांगितलं कि तो स्वर्गलोकात गेलाय .. सर्व काळजीत असताना नीरा मात्र खुश होती ... समोर पोस्टमार्टम झालं आणि रामनाथ हार्टअटॅक ने गेल्याचं कळलं ... 


सुमती ने सकाळी बेचैन होऊन शब्द ला फोन केला तो थोडा बेचैन होता .. का सकाळीच फोन आला म्हणून 

बोल सुमती 

काय करतोस हे शब्द .. तुला एवढं कमी पडतंय तर परत ये इकडे 

कशाबद्दल बोलतेस तू ? 

तुझ्या अन शिराजच्या अफेयर बद्दल 

शब्द शांत झाला .. सुमती त्याला भडाभडा बोलत राहिली पण तिच्या प्रश्नाचं उत्तर शब्द कडे नव्हतं ... त्याने फ्रँकफोर्ड ला यायला होकार दिला ... आणि त्याने निराला फोन केला 

सहवास ( श्रृंगार कथा -18+ )Where stories live. Discover now