Freya & Anvita

189 0 0
                                    



मी इंजिनिअरिंग कॉलेजला जॉईन झाल्यावर मला एका कल्चर शॉकमधून जावं लागलं होतं. मुंबईतलं कॉलेज लाईफ पुण्यापेक्षा फारसं वेगळं नसलं तरी मुक्त विचारशैली तिथे चांगली रुजलेली होती. उदाहरणार्थ, जिथे पुण्यात बॅचलर्सला रूम द्यायला लोक हजार नाटकं करायचे, तिथं मुंबईत मात्र बरीच कपल्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकाच छताखाली राहत होती. पुण्यात कॉलेजमध्ये ड्रेस कोड नसला तरी फार फार तर मुली जीन्स आणि इतर वेस्टर्न वेअर घालायच्या. मुंबईत मात्र मुली हॉट पॅन्ट्स घालून सर्रास कॉलेज, लोकल, मॉल्स.. सगळीकडे सहज वावरत होत्या. हे दृश्य पाहून मला खऱ्या अर्थानं पटलं होतं कि मुंबईत कुणालाच अशा निरर्थक गोष्टींबद्दल वाद घालायला किंवा मोर्चे काढायला वेळ नसतो. अर्थात, कपडे हा एकाच असा विषय नव्हता. कॉलेजमध्ये काही दिवस घालवल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी कळू लागल्या होत्या. ड्रिंक्स आणि स्मोकिंग अर्थातच कॉमन गोष्टी होत्या.. पण ड्रग्सबद्दलही चर्चा माझ्या कानावर पडायची. वीड स्मोकिंग वगैरे प्रकार तर अगदीच कॉमन होते.. आणि पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन सुद्धा. पण माझ्या ज्ञानात अजून भा पडली जेव्हा मी पहिल्यांदा फ्रेया आणि अन्विताला पाहिलं.

फ्रेयाला मी पहिल्या दिवशी पाहिलं होतं तेव्हा ती यलो कलरची व्हेस्पा चालवत कॉलेजमध्ये शिरत होती. माझी नजर तिच्यावर पडताच मी काही क्षण श्वास रोखून तिच्याकडे पाहत राहिलो होतो. अतिशय शॉर्ट बॉबकट केलेले केस. गोरापान गुलाबी चेहरा. लालचुटुक ओठ. अंगात एक व्हाईट शर्ट आणि ब्लु शॉर्ट. ती ह्या केळीच्या गाभ्यासारख्या मुलायम गोऱ्यापान मांड्या कोवळ्या उन्हात चमकत होत्या.. आणि त्या मांड्यांवर अन्विताच हात होता. अन्विता.. गव्हाळ तांबूस वर्णाची.. तिची तुकतुकीत त्वचा उन्हात चमकत होती. तिनेही शॉर्ट्स आणि ट्यूबटॉप घातला होता. त्यातून तिची उभार छाती अर्धीअधिक बाहेर डोकावत होती. अन्विता तिचा चेहरा फ्रेयाच्या खांद्यावर ठेवून तिच्याशी बोलत होती.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Mar 09 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

Women in my lifeWhere stories live. Discover now