Loveless marriage ही स्टोरी आहे अशा एका जोडप्याची आहे जी अचानक अनोख्या विवाह बंधनात अडकतात... जे त्याला ही नको होत आणि तिला ही... ती म्हणजे शांत नदी आणि तो अवखळणारा समुद्र . तो आग तर ती पाणी त्याच्यासाठी लग्न म्हणजे धोका त्रास आणि तिच्या साठी लग्न म्हणजे साता जन्माची पवित्र गाठ दोघे ही तडजोड म्हणून लग्न केल. त्याने आपल्या चार वर्षाच्या मुलासाठी आणि तिने आपल्या बाळा साठी... तर बघुया यांच तडजोड म्हणून केलेल Loveless marriage बदलेल का प्रेमात की हे ही शेवट पर्यंत असच ❤️Loveless marriage❤️ राहील... 💔💔💔💔
46 parts