२ शब्द

475 4 0
                                    


हे न वाचता पुढे जाऊ नका. माझी तुम्हाला विंनती आहे. हे पुस्तक लिहिताना मला आनन्द होत आहे आणि तुम्हाला वाचतानाही आनंदच व्हावा हाच हेतू आहे. तर यात काही ठरलेली एकच कहाणी नाही. कहाणीची नायिका म्हणजे मीच, लेखिका. जिच्या आयुष्यात प्रेमाच्या शेवटी निराशाच होती. तरीही खचून न जात ती पुन्हा पुन्हा प्रेम करते. गम्मत म्हणजे प्रेम फक्त एकतर्फी होत. निरागस प्रेम! ज्या प्रेमात कसलंही खोट नव्हतं. अगदी लहान मुलांच्या हसू प्रमाणे. तुम्हीही कधी ना कधी केलंच असेल ना प्रेम? निरागस प्रेम! एकतर्फी प्रेम! ज्यात फक्त आणि फक्त तुम्हीच रमता. ज्यात त्यांच्या कोणत्याही वागण्याचा अर्थ तुमच्यासाठीच आहे असं समजता. मग ते कोणत्याही वयात असू दे. कोणत्याही वयाच्या व्यक्तीसोबत असू दे. तर या पुस्तकात प्रत्येक भागात एका नवीन पात्र प्रवेश करतो. नक्कीच कहाणी पूर्णतः माझ्या कल्पनेतून आली आहे. जिचा कोणत्याही खऱ्या किंवा खोट्या प्रसंगाशी सम्बद्ध नाही. या कहाणीचा हेतू फक्त वाचकाचे मनोरंजन आणि मुलीही एकतर्फी प्रेम करतात हाच आहे. मला अपेक्षा आहे कि मनात कोणताही उलट सुलट विचार न आणता तुम्ही हे शांततेत वाचणार.

शेवटच्या शब्दापर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाला या आयुष्यात खरे आणि भरभरून प्रेम मिळो हीच माझी प्रार्थना!

क्रश फक्त एकतर्फी प्रेम!Where stories live. Discover now