प्रेम

550 24 9
                                    

कविता चे शब्द...
रेखाच्या पलीकडे आहेत...
संगीत असून ही...
ते आरती साठी नाहीयेत...
कल्पना सुद्धा करू शकत नाही...
अशी आमची संस्कृती आहे...
कसं सांगू तुम्हाला कि...
ती माझ्या प्रेमात पडली आहे ।।

दास्ताँ हमारीWhere stories live. Discover now